Cambridge Dictionary +Plus हेल्प AI Assistant शब्दकोश अनुवाद करा व्याकरण ज्ञानकोश +Plus Cambridge Dictionary +Plus Games Cambridge Dictionary +Plus माझे प्रोफाइल (My profile) +Plus हेल्प लॉग आऊट {{userName}} Cambridge Dictionary +Plus माझे प्रोफाइल (My profile) +Plus हेल्प लॉग आऊट लॉग इन / साईन अप मराठी 1 ? true : false } }), searchAutoComplete.changeToLayoutContainer(); tap:AMP.setState({ stateSearch: { autocomplete: stateSearch.dataset != 'wordlists' && stateSearch.term.length 1 } })" / इंग्रजी 1) ? '/mr/autocomplete/amp?dataset=' + stateSearch.dataset + '&q=' + stateSearch.term : 'https://'" 0 && stateHdr.searchDesk ? 'pa pdd chac-sb tc-bd bw hbr-20 hbss lpt-25' : 'hdn'" {{word}} {{#beta}} Beta{{/beta}} {{#preferredDictionaries}} {{^selected}} {{name}} {{/selected}} {{/preferredDictionaries}} Cambridge शब्दकोश +Plus Cambridge Dictionary +Plus हेल्प Cambridge Dictionary +Plus कसे वापरावे कसे करावे… तुमचे प्रोफाइल व्यक्तिगत करा तुमच्या नावावर किंवा तुमच्या स्क्रीनच्या वरच्या उजव्या कोपऱ्यात असलेल्या आयकॉनवर क्लिक करा. यावर क्लिक करा माय प्रोफाईल (My profile). तुमचा व्यवसाय निवडा:, यावर क्लिक करा विद्यार्थी (Student), शिक्षक (Teacher) , व्यवसाय (Business) , किंवा इतर (Other). तुमची इंग्रजीची पातळी निवडा:: नवशिका (Beginner) , माध्यमिक (Intermediate), प्रगत (Advanced), किंवा मूळ भाषिक (Native Speaker). यावर क्लिक करा स्क्रीनच्या तळाशीजतन करा (Save) वर क्लिक करा. माय प्रोफाईल (My Profile) कडे जा माय प्रोफाईल (My Profile) कडे जा शब्द सूच्या तयार करा आणि त्यांचे व्यवस्थापन करा मेनू मधील किंवा स्क्रीनच्या तळाशी असलेल्या शब्द सूची (Word lists) वर क्लिक करा. हे तुम्हाला शब्द सूची पृष्ठावर घेऊन जाईल. शब्द सूची पृष्ठावर, तुम्हाला तुमच्या स्वतःच्या शब्द सूचीसाठी जागा दिसेल, Cambridge द्वारे तयार केलेल्या शब्द सूचींसाठी एक जागा, आणि अशी एक जागा जिथे तुम्ही समुदायातील इतर लोकांनी सार्वजनिक केलेल्या शब्द सूची पाहू शकता. शब्द सूचींवर जा नवीन शब्द सूची तयार करा शब्द सूची पृष्ठावर, तुमच्या नवीन शब्द सूचीचे नाव टाईप करा जिथे 'नवीन शब्द सूची नाव' असे नमूद केले असेल आणि शब्द सूची तयार करा (Create word list) वर क्लिक करा किंवा प्रविष्ट करा (enter) दाबा. तुम्हाला तुमच्या नवीन शब्द सूचीसाठी पृष्ठावर नेले जाईल आणि त्यात शून्य शब्द आहेत असे तुम्हाला दिसेल. एका सूचीमध्ये एक शब्द घाला कोणत्याही पृष्ठाच्या वरती असलेल्या सर्च बारमध्ये शब्द टाईप करा वप्रविष्ट करा (enter) दाबा किंवा आयकॉनवर क्लिक करा आणि शब्दकोशातील शब्द शोधा. तुम्हाला हव्या असलेल्या अर्थाच्या उजव्या बाजूला शब्द सूचीचा आयकॉन शोधा. त्यावर क्लिक करा. तुम्ही बनवलेल्या सर्व सूचींच्या नावांसह एक विंडो दिसेल. तुम्हाला हा अर्थ जोडायचा असलेल्या शब्द सूचीच्या नावावर क्लिक करा. तुमच्या सूचीमध्ये अर्थ जोडला गेला आहे हे तुम्हाला सांगणारा संदेश दिसेल. शब्द सूचीमध्ये तुम्ही 500 शब्द जोडू शकता. एक नवीन सूची तयार करा आणि त्याच वेळी त्याला एक शब्द जोडा कोणत्याही पृष्ठाच्या वरती असलेल्या सर्च बारमध्ये शब्द टाईप करा वप्रविष्ट करा (enter) दाबा किंवा आयकॉनवर क्लिक करा आणि शब्दकोशातील शब्द शोधा. तुम्हाला हव्या असलेल्या अर्थाच्या उजव्या बाजूला शब्द सूचीचा आयकॉन शोधा. त्यावर क्लिक करा. एक विंडो दिसेल. जिथे विंडोच्या तळाशी 'नवीन शब्द सूची नाव' असे लिहिलेले आहे तिथे तुमच्या नवीन शब्द सूचीचे नाव टाईप करा आणि पिवळ्या रंगाच्या टिकवर क्लिक करा. तुम्ही आता एक नवीन सूची बनवली आहे, आणि त्यात त्याच वेळी तुम्ही निवडलेला अर्थ जोडला आहे. शब्द सूचींवर जा तुमच्या स्क्रीनच्या वरच्या उजव्या कोपर्‍यातील तुमच्या नावावर क्लिक करा आणि Cambridge Dictionary +Plus वर क्लिक करा, जिथे तुम्ही तुमच्या सर्व शब्द सूचीवर जाऊ शकता. किंवा, तुम्ही एखाद्या अर्थाच्या समोरच्या शब्द सूची आयकॉन वर क्लिक करू शकता, त्यानंतर तुम्हाला हव्या त्या शब्द सूचीच्या नावावर क्लिक करा. शब्द सूचींवर जा शब्द सूची सार्वजनिक करा इतर Cambridge Dictionary +Plus वापरकर्त्यांसह सूची सामायिक करण्यासाठी, तुम्ही त्यांना सार्वजनिक करू शकता. जेव्हा शब्द सूचीवर असाल तेव्हा, सार्वजनिक करा (Make public) बटणावर क्लिक करा. यामुळे सूची सार्वजनिक होईल. सार्वजनिक केलेल्या सूची सोशल मीडिया आयकॉनद्वारे किंवा फक्त URL ईमेल करून सामायिक केल्या जाऊ शकतात. तुम्ही सार्वजनिक करता त्या सूची इतर नोंदणी केलेल्या वापरकर्त्यांसाठी समुदाय शब्द सूची विभागात देखील उपलब्ध असतील. शब्द सूची केवळ पाच किंवा अधिक शब्द असतील तरच सार्वजनिक केल्या जाऊ शकतात. शब्द सूची डाउनलोड करा तुम्ही तुमची शब्द सूची एका एक्सेल फाइलमध्ये डाउनलोड करू शकता. तुम्हाला डाउनलोड करायची असेल त्या शब्द सूचीवर जा. डाउनलोडच्या पुढील पर्यायांमध्ये ‘शब्द सूची’ निवडा. बाणाच्या (arrow) बटणावर क्लिक करा. तुमच्या शब्द सूचीची एक एक्सेल फाइल डाउनलोड होईल. शब्द सूचीमध्ये टॅग घाला. तुम्‍हाला तुमच्‍या शब्द सूची शोधण्‍यात आणि फिल्टर करण्‍यात मदत करण्‍यासाठी तुम्‍ही तुमच्‍या शब्द सूचीमध्‍ये टॅग घालू शकता. तुम्‍हाला टॅग घालायचे असलेल्‍या शब्द सूचीच्‍या नावावर क्लिक करा. शब्द सूची स्तर आणि/किंवा शब्दकोश निवडा आणि टिक (tick) बटनावर क्लिक करा. शब्द सूचीवर स्वतःची चाचणी घ्या चाचणीला सुरुवात करा शब्द सूचीवर जा, नंतर सूचीवरील स्वतःची चाचणी घ्या (Test Yourself)! बटणावर क्लिक करा. किंवा,Cambridge Dictionary +Plus पृष्ठ किंवा शब्द सूची पृष्ठावरील, शब्द सूचीसाठी परीक्षा आयकॉनवर (test icon) क्लिक करा. प्रश्नांची उत्तरे द्या प्रश्न वाचा आणि उत्तर टाइप करा. जर प्रश्न तुम्हाला एखाद्या शब्दाशी किंवा वाक्प्रचाराशी ध्वनी जुळवण्यास सांगत असेल, तर प्रथम ध्वनी ऐकण्यासाठी ऑडिओ आयकॉनवर (audio icon) क्लिक करा. तुमचे उत्तर तपासण्यासाठीसादर (Submit) वर क्लिक करा किंवा प्रविष्ट करा (enter) दाबा. सुरू ठेवण्यासाठी पुढील (Next) बटना वर क्लिक करा किंवा प्रविष्ट करा (enter) दाबा. चाचणी पूर्ण करा तुम्ही सर्व प्रश्नांची उत्तरे दिल्यावर, माझी उत्तरे पहा (See my answers) बटणावर क्लिक करा. तुम्हाला सर्व प्रश्न आणि उत्तरे दिसतील, आणि तुमचे किती बरोबर की चूक आहेत ते पहा. चाचणी डाउनलोड करा तुम्ही तुमची चाचणी उत्तरांसह एका एक्सेल फाइलमधे डाउनलोड करू शकता. तुम्हाला स्वतःची किंवा इतरांची चाचणी घ्यायची आहे त्या शब्द सूचीवर जा. Downloadच्या पुढील पर्यायांमध्ये ‘‘Quiz’(प्रश्नोत्तरी)’ निवडा. बाणाच्या (arrow) बटणावर क्लिक करा. एक्सेल फाइलमधील चाचणी प्रश्न आणि उत्तरे पाहण्यासाठी तुम्ही डाउनलोड केलेली फाइल उघडू शकता. साईन अप करा विनामूल्य शब्द सूची आणि प्रश्नोत्तरी निर्माण करण्यासाठी, डाउनलोड करण्यासाठी आणि शेअर करण्यासाठी. साईन अप किंवा लॉग इन {{#randomImageQuizHook.filename}} {{#randomImageQuizHook.isQuiz}} आमच्या मजेदार प्रतिमा प्रश्नोत्तरीनी तुमच्या शब्दसंग्रहाची कसोटी घ्या एक प्रश्नोत्तरी आत्ता सोडवून पाहा {{/randomImageQuizHook.isQuiz}} {{^randomImageQuizHook.isQuiz}} {{/randomImageQuizHook.isQuiz}} {{/randomImageQuizHook.filename}} आजचा शब्द comfort zone UK Your browser doesn't support HTML5 audio /ˈkʌm.fət ˌzəʊn/ US Your browser doesn't support HTML5 audio /ˈkʌm.fɚt ˌzoʊn/ a situation in which you feel comfortable and in which your ability and determination are not being tested या विषयी वर जा AI Assistant अनुक्रमणिका होमशब्द सूचीप्रतिमा प्रश्नोत्तरीव्याकरण प्रश्नोत्तरी+Plus हेल्प AI Assistant Facebook Instagram X © Cambridge University Press व मूल्यांकन 2026 शिका शिका शिका नवीन शब्द हेल्प (Help) छपाईत Word of the Year 2021 Word of the Year 2022 Word of the Year 2023 Word of the Year 2024 Word of the Year 2025 Develop (विकसित करा) Develop (विकसित करा) Develop (विकसित करा) शब्दकोश API डबल-क्लिक शोधणे (Double-Click Lookup) विजेट्स शोधा परवाना डेटा (License Data) विषयी विषयी विषयी सहजतेने वापरता येणे Cambridge इंग्रजी Cambridge University Press व मूल्यांकन संमतीचे व्यवस्थापन कुकीज आणि गोपनीयता Corpus वापराच्या अटी AI Terms of Use Facebook Instagram X © Cambridge University Press व मूल्यांकन 2026 {{#displayLoginPopup}} Cambridge शब्दकोश +Plus अजून जास्त शिका +Plus साईन अप विनामूल्य आणि खास सामग्री वापरा: विनामूल्य शब्द सूची आणि प्रश्नोत्तरी पासून Cambridge साधनांद्वारे तुमची स्वतःची शब्द सूची आणि प्रश्नोत्तरी तयार करण्यासाठी शब्द सूची आमच्या शब्दकोश चाहत्यांच्या समुदायाने सामायिक केले साईन अप करा किंवा लॉग इन Cambridge शब्दकोश +Plus अजून जास्त शिका +Plus विनामूल्य शब्द सूची आणि प्रश्नोत्तरी निर्माण करा साईन अप करा किंवा लॉग इन {{/displayLoginPopup}} {{#displayClassicSurvey}} {{/displayClassicSurvey}} Cambridge Dictionary +Plus माझे प्रोफाइल (My profile) +Plus हेल्प लॉग आऊट AI Assistant शब्दकोश व्याख्या नैसर्गिकरित्या लिखित आणि बोली इंग्रजीचे स्पष्ट स्पष्टीकरण इंग्रजी विद्यार्थ्यांचा शब्दकोश आवश्यक ब्रिटिश इंग्रजी आवश्यक अमेरिकन इंग्रजी अनुवाद अनुवाद दिशा बदलण्यासाठी बाणांवर क्लिक करा. द्विभाषिक शब्दकोश इंग्रजी-चीनी (सुलभीकृत) चीनी (सुलभीकृत)-इंग्रजी इंग्रजी-चीनी (पारंपारिक) चीनी (पारंपारिक)-इंग्रजी इंग्रजी-डॅनिश डॅनिश-इंग्रजी इंग्रजी-डच डच-इंग्रजी इंग्रजी-फ्रेंच फ्रेंच-इंग्रजी इंग्रजी-जर्मन जर्मन-इंग्रजी इंग्रजी-इंडोनेशियन इंडोनेशियन-इंग्रजी इंग्रजी-इटालियन इटालियन-इंग्रजी इंग्रजी-जपानी जपानी-इंग्रजी इंग्रजी-नॉर्वेजियन नॉर्वेजियन-इंग्रजी इंग्रजी-पोलिश पोलिश-इंग्रजी इंग्रजी-पोर्तुगीज पोर्तुगीज-इंग्रजी इंग्रजी-स्पॅनिश स्पॅनिश-इंग्रजी इंग्रजी-स्वीडिश स्वीडिश-इंग्लिश अर्ध-द्विभाषिक शब्दकोश इंग्रजी-अरबी इंग्रजी-बंगाली इंग्रजी-कॅटलन इंग्रजी-झेक English–Gujarati इंग्रजी-हिंदी इंग्रजी-कोरियन इंग्रजी-मलय इंग्रजी-मराठी इंग्रजी-रशियन इंग्रजी-तमिळ इंग्लिश-तेलुगू इंग्रजी-थाई इंग्रजी-तुर्की इंग्रजी-युक्रेनियन इंग्रजी-उर्दू इंग्रजी-व्हिएतनामी अनुवाद करा व्याकरण ज्ञानकोश उच्चार Cambridge Dictionary +Plus Games {{userName}} Cambridge Dictionary +Plus माझे प्रोफाइल (My profile) +Plus हेल्प लॉग आऊट लॉग इन / साईन अप मराठी   Change English (UK) English (US) Español Português 中文 (简体) 正體中文 (繁體) Dansk Deutsch Français Italiano Nederlands Norsk Polski Русский Türkçe Tiếng Việt Svenska Українська 日本語 한국어 ગુજરાતી தமிழ் తెలుగు বাঙ্গালি मराठी हिंदी आम्हाला फॉलो करा एक शब्दकोश निवडा अलीकडील आणि शिफारस केलेले {{#preferredDictionaries}} {{name}} {{/preferredDictionaries}} व्याख्या नैसर्गिकरित्या लिखित आणि बोली इंग्रजीचे स्पष्ट स्पष्टीकरण इंग्रजी विद्यार्थ्यांचा शब्दकोश आवश्यक ब्रिटिश इंग्रजी आवश्यक अमेरिकन इंग्रजी व्याकरण आणि ज्ञानकोश नैसर्गिकरित्या लिखित आणि बोली इंग्रजीच्या वापरायचे स्पष्टीकरण व्याकरण ज्ञानकोश उचारण ऑडिओसह ब्रिटिश आणि अमेरिकन उच्चार इंग्रजी उच्चार Translation(अनुवाद) अनुवाद दिशा बदलण्यासाठी बाणांवर क्लिक करा. द्विभाषिक शब्दकोश इंग्रजी-चीनी (सुलभीकृत) चीनी (सुलभीकृत)-इंग्रजी इंग्रजी-चीनी (पारंपारिक) चीनी (पारंपारिक)-इंग्रजी इंग्रजी-डॅनिश डॅनिश-इंग्रजी इंग्रजी-डच डच-इंग्रजी इंग्रजी-फ्रेंच फ्रेंच-इंग्रजी इंग्रजी-जर्मन जर्मन-इंग्रजी इंग्रजी-इंडोनेशियन इंडोनेशियन-इंग्रजी इंग्रजी-इटालियन इटालियन-इंग्रजी इंग्रजी-जपानी जपानी-इंग्रजी इंग्रजी-नॉर्वेजियन नॉर्वेजियन-इंग्रजी इंग्रजी-पोलिश पोलिश-इंग्रजी इंग्रजी-पोर्तुगीज पोर्तुगीज-इंग्रजी इंग्रजी-स्पॅनिश स्पॅनिश-इंग्रजी इंग्रजी-स्वीडिश स्वीडिश-इंग्लिश अर्ध-द्विभाषिक शब्दकोश इंग्रजी-अरबी इंग्रजी-बंगाली इंग्रजी-कॅटलन इंग्रजी-झेक English–Gujarati इंग्रजी-हिंदी इंग्रजी-कोरियन इंग्रजी-मलय इंग्रजी-मराठी इंग्रजी-रशियन इंग्रजी-तमिळ इंग्लिश-तेलुगू इंग्रजी-थाई इंग्रजी-तुर्की इंग्रजी-युक्रेनियन इंग्रजी-उर्दू इंग्रजी-व्हिएतनामी शब्दकोश +Plus शब्द सूची तुमची भाषा निवडा मराठी   English (UK) English (US) Español Português 中文 (简体) 正體中文 (繁體) Dansk Deutsch Français Italiano Nederlands Norsk Polski Русский Türkçe Tiếng Việt Svenska Українська 日本語 한국어 ગુજરાતી தமிழ் తెలుగు বাঙ্গালি हिंदी +Plus मेनू होम शब्द सूची प्रतिमा प्रश्नोत्तरी व्याकरण प्रश्नोत्तरी +Plus हेल्प